• वेध हि सामाजिक संस्था असून सभासदांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी काम करत आहे. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध दवाखाने, मेडिकल, विविध आरोग्य तपासणी केंद्र यांच्या माधमातून लाभ देण्यात येत आहेत.
  • आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था ५ % पासून ५० % पर्यंत त्यांच्या निर्धारित योजनानुसार सेवा सवलत पुरवतील. कोणत्याही सेवा सुविधांचा कमी जास्त सवलत देण्याचा अधिकार सेवा देणाऱ्या संस्थेचा / कंपनीचा / व्यावसायिकाचा असेल. त्यामध्ये वेध हस्तक्षेप करत नाही.
  • कोणत्याही प्रकारची सेवेचा लाभ घेत असताना वेध हेल्थ कार्ड सोबत असणे बंधनकारक आहे. तसेच कुटुंब प्रमुखासोबत संबंधित व्यक्तीचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
  • एका कार्डचा लाभ फक्त ४ व्यक्तींना मिळेल. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला त्याचा लाभ घेता येणार नाही.
  • या कार्डचा कालावधी नोदणी दिनांकापासून १ वर्षासाठी राहील. कार्डचा कालावधी संपल्यास पुन्हा कार्डची सभासद भी भरावी लागेल.
  • कार्ड घेतल्यापासून १ महिना हा कालावधी ग्रेस पीरेड असेल. कार्ड वरील सर्व लाभ १ महिन्यानंतर दिले जातील. पूर्वीपासून उपचार घेत असणाऱ्या आजारी व्यक्तीला ३ महिन्यानंतर लाभ देणेत येईल.  
  • कार्ड धारकांना संस्थेकडून आयोजित आरोग्य शिबीर, चर्चासत्रे तसेच मोफत शत्रक्रिया शिबिरांमध्ये सहभाग घेता येईल.
  • संस्थेकडून देण्यात येणाऱ्या इतर नवीन चालू सवलतीचा लाभ आपणास घेता येईल.
  • सदरच्या कार्ड धारकास कोणतेही रोख लाभ मिळणार नाहीत.
  • वेध हेल्थ कार्ड धारकास फक्त संलग्न असणाऱ्या आरोग्य संस्था, कंपनी, दवाखाने, मेडिकल याठिकाणीच लाभ घेता येतील.
  • कायदेशीर बाबींच्या जसे मारामारी, खून आदी अशा घटनांमध्ये हि सवलत लागू असणार नाही.
  • शासकीय योजनांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • वेळोवेळी संस्थेकडून होणारे बदल वेध हेल्थ कार्ड धारकास बंधनकारक असतील.

1. Vedh is a social organization and is working to provide health services at a discounted rate to its members. For this, benefits are being provided through various clinics, medical centers, and various health check-up centers through the organization.
2. Health service providers will provide service discounts ranging from 5% to 50% as per their prescribed plans. The right to provide more or less discount on any service facility will be vested in the service provider/company/professional. Vedh does not interfere in it.
3. It is mandatory to carry Vedh Health Card while availing any kind of service. Also, it is necessary to have the identity card of the concerned person with the head of the family.
4. Only 4 people will get the benefit of one card. Apart from this, no person will be able to avail it.
5. The validity of this card will be for 1 year from the date of registration. If the validity of the card expires, the membership fee of the card will also have to be paid again.
6. 1 month will be the grace period from the date of getting the card. All the benefits on the card will be provided after 1 month. A sick person who is already undergoing treatment will be provided with benefits after 3 months.
7. Card holders can participate in health camps, seminars and free surgical camps organized by the organization.
8. You can take advantage of other new and ongoing discounts offered by the organization.
9. The card holder will not get any cash benefits.
10. Vedh Health Card holders can only get benefits from affiliated health institutions, companies, clinics, medical facilities.
11. This discount will not be applicable in cases of legal matters such as fights, murders, etc.
12. Surgeries performed through government schemes will not get the benefit of this scheme.
13. Changes made by the organization from time to time will be binding on the Vedh Health Card holder.